Karyakartas are the backbone of the BJP.

Today met party workers at Tathastu Hall, Near Kalidas Natyagruh, Mulund West. Smt. Samita Kamble Corporator of Ward 107, along with Smt. Shalaka Salvi Vice President Mumbai, Shri Vinod Kamble BJP North East Mumbai Vice President, BJP Ward Office Bearers were present. Had a great and effective communication with everyone. Manoj Kotak, MP

कार्यकर्ता हे कणाचे हाड सारखे भाजपाचे आधारस्तंभ आहेत

आज तथास्तू हॉल, कालिदास नाट्यगृह जवळ, मुलुंड (प) मधील कार्यकर्त्यांची भेट घेतली. ह्या प्रसंगी नगरसेविका श्रीमती सामीत कांबळे प्रभाग - १०७, श्री विनोद कांबळे ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष, मुंबई भाजपा उपाध्यक्षा श्रीमती शलाका साळवी आणि वॉर्ड चे पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत सर्वांशी छान आणि प्रभावी तसेच परिणामकारक संवाद झाला. मनोज कोटक, खासदार