Today conducted Goregaon Assembly BJP Ward Wise Review Meeting with Shri Jaiprakash Thakur Vice President BJP Maharashtra, Shri Vijay Gaikwad Mandal President, Ward - 51 President Shri Sanman Gaonkar at Masurashram, Goregaon East. Manoj Kotak, MP

आज गोरेगाव येथील मसुराश्रम, गोरेगाव पूर्व, भाजपा वॉर्ड नं.५१, येथे विधानसभेची वॉर्ड आढावा बैठक झाली. यावेळी श्री जयप्रकाश ठाकुर उपाद्याक्ष भाजपा महाराष्ट्र व माजी राज्यमंत्री, श्री विजय गायकवाड मंडळ अध्यक्ष, व वॉर्ड – ५१ चे अध्यक्ष सन्मान गांवकर यांना शुभेच्छा दिल्या. मनोज कोटक, खासदार