Attended "Khelo India" event on National Sports Day & felicitated sports achievers at Pant Nagar, Ghatkopar (E) with the presence of Corporator Parag Shah, BJP spokesman Bhalchandra Shirsat, Chairman of Ghatkopar Krida Pratisthan. Ajay Bagal & Sachin Madapati.

घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित "खेलो इंडीया" कार्यक्रमात आज उपस्थित होतो. याप्रसंगी कार्यक्रमात खेळाडूंचा सन्मान करण्यात आला व त्यांना संबोधन केले. यावेळी नगरसेवक श्री. पराग शाह, महाराष्ट्र राज्य भाजपा प्रवक्ता श्री. भालचंद्र शिरसाट, घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठान अध्यक्ष श्री. अजय बागल, श्री. सचिन मदपती आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.