Visited the Janhit Chemist #PrimeMinister Generic Medical store at #ghatkoparwest #mumbainortheast through which medicines could be made available to the residents of the area at affordable prices. Manoj Kotak, MP

घाटकोपर पश्चिम, मुंबई शहर-पूर्व येथे जनहित केमिस्ट, प्राइममिनिस्टर जनरल मेडिकल स्टोअरला भेट दिली. या मेडिकलमुळेपरिसरातील रहिवाशांना परवडणाऱ्या किमतीत औषधे उपलब्ध केली जातील. मनोज कोटक,खासदार