Today devoted the various works done for the benefit of people & completed from MPLADs fund, Lokarpan of Balwadi at Subhash Nagar Mitra Mandal, Subhas Nagar, Anand Gadh, Parksite, Vikhroli West. Mrs Ritu Tawde Vice President of BJP North East District Chandrakant Malkar BJP North East District General Secretary, Ravi Punj Ghatkopar East Mandal President, Anil Nirmale Ghatkopar West Mandal President and other office bearers and karyakartas were present. Manoj Kotak, MP

लोकांच्या सोयीसाठी माझ्या खासदार फंडातून विविध लोकहिताची आपण करत असतो. सुभाष नगर, आनंद गड, पार्कसाइट, विक्रोळी (पश्चिम) येथे लहान मुलांसाठी बांधण्यात आलेल्या बालवाडीचे लोकार्पण करण्यात आले. ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्षा सौ रितू तावडे चंद्रकांत मालकर ईशान्य मुंबई जिल्हा महामंत्री, रवि पुंज घाटकोपर पूर्व मंडळाचे अध्यक्ष, अनिल निर्मले घाटकोपर पश्चिम मंडळाचे अध्यक्ष आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार