We had a meeting with Shri Durgesh Palkar, Deputy MA (HIC) MCGM and reviewed the progress regarding the redevelopment of old tenements of residents of 28 Buildings Parksite. In the meeting, we discussed the unit plan finalization, Building location and master layout finalization. Manoj Kotak, MP

श्री दुर्गेश पालकर, महापालिका उप वास्तुशास्त्रज्ञ (एचआयसी) एमसीजीएम यांच्यासोबत मी आज माझ्या कार्यालयात बैठक घेतली आणि २८ इमारती पार्कीसाइटचे रहिवासीचा जुन्या सदनिकांच्या पुनर्विकासा संदर्भातील प्रगतीचा आढावा घेतला. बैठकीत आम्ही युनिट प्लॅन फायनलायझेशन, बिल्डिंग लोकेशन्स आणि मास्टर लेआउट फायनलेशन यावर चर्चा केली. मनोज कोटक, खासदार