It was inspiring to see the enthusiasm of people for the voters enrolment at Mhada Colony, of my visit to voters enrollement booth Mulund East with my fellow party BJP Group Leader in MCGM Prabhakar Shinde, office bearers and karyakartas Were Present. Manoj Kotak, MP म्हाडा कॉलनी, मुलुंड (पूर्व) येथील मतदार नोंदणी बूथ ला मी आणि माझ्या सोबत भाजपा गटनेता श्री. प्रभाकर शिंदे, अन्य पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भेट दिली। त्यावेळी नाव नोंदणी साठी लोकांना असलेला उत्साह पाहून बरे वाटले। मनोज कोटक, खासदार