भांडूप विधानसभा क्षेत्रात आयोजित कार्यकर्त्यांचा दीपावली स्नेह संमेलन आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभामध्ये आज उपस्थित होतो आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अशोक राय, जय प्रकाश सिंह अध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा मुंबई, ईशान्य मुंबई भाजपा चे महामंत्री दीपक दळवी आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते मनोज कोटक, खासदार

Today Deepawali Sneh Milan and felicitation of newly appointed office bearers of Bhandup Vidhansabha addressed and guided our karyakartas along with BJP North East District President Ashok Rai, President Uttar Bhartiya Morcha Mumbai Jaiprakash Singh, North East District General Secretary Deepak Dalvi and other office bearers were present. Manoj Kotak, MP