Today I made a site visit of Bhandup Station alongwith officials of Central Railway to review the feasibility of Stoppage of Mail Trains / Konkan Railways – Long Distance Trains and development of Bhandup Railway Station in view of Metro Rail being aligned in near future to ease increasing commuter traffic. Ashutosh Gupta ADRM, SK Garg Senior Den, Ashutosh Mathur Senior Engineer MRVC. Deepak Dalvi North East District General Secretary, BJP North Indian Cell President Jayprakash Singh, RD yadav ZRUCC and Ravi Punj DRUCC Member were present in the meeting. Manoj Kotak, MP

भांडूप स्थानकावर प्रवाशांची वाढती गर्दी, नजीकच्या भविष्य काळात मध्य रेल्वेवर होणाऱ्या मेट्रो रेलचा विस्तार आणि त्या अनुषंगाने भांडूप स्थानकाचा विकास करून तेथें कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे अशा विविध विषयांचाआढावा घेण्यासाठी मी आज मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत भांडुप स्टेशनची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी आणि चर्चा केली. याप्रसंगी ADRM आशुतोष गुप्ता, MVRC चे जेष्ठ इंजिनिअर आशुतोष माथूर, ईशान्य मुंबई भाजपा चे महामंत्री दीपक दळवी, भाजपा उत्तर भारतीय सेल चे प्रमुख जयप्रकाश सिंग, ZRUCC चे सदस्य आर डी यादव आणि DRUCC सदस्य रवी पूज उपस्थित होते। मनोज कोटक, खासदार