Today personally visited the Nahur Road Over Bridge site to discuss and find solutions for the problems faced in completion of the work of Nahur ROB. Held discussions with the officials of Central Railway, Chief Engineer Bridges – MCGM, Chief Engineer MSEB, Chief Engineer Hydraulic Department MCGM, Chief Engineer Road MCGM, AMC T Ward, Senior Inspector Traffic and Senior Inspector Mulund Police Station.

Shifting of the 1200 mm and 1800 mm water pipe line, alignment of retaining wall, shifting of cables by MSEB were the major issues discussed during the visit Mulund MLA Mihir Kotecha was also present. Manoj Kotak, MP

आज मी नाहूर रोड ओव्हर ब्रिजच्या जागेवर जाऊन नाहूर आरओबीचे काम पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी व त्यावर उपाय शोधण्यासाठी वैयक्तिक भेट दिली. प्रत्यक्ष जागेवर मध्य रेल्वेचे अधिकारी, मुख्य अभियंता पूल - एमसीजीएम, मुख्य अभियंता एमएसईबी, मुख्य अभियंता हायड्रॉलिक विभाग एमसीजीएम, मुख्य अभियंता रोड एमसीजीएम, एएमसी टी वॉर्ड, वरिष्ठ निरीक्षक वाहतूक आणि वरिष्ठ निरीक्षक, मुलुंड पोलिस स्टेशन उपस्थित होते. या पाहणी दौ-यात 1200 मिमी आणि 1800 मिमी पाण्याची पाइप लाइनचे शिफ्टिंग, भिंतीची देखभाल दुरुस्ती, एमएसईबीने केबलचे शिफ्टिंग या प्रमुख विषयांवर चर्चा झाली आणि कामाला गती देण्यासाठी त्वरित पावले उचलावी अशी मी सूचना दिली। या पाहणी दौऱ्यात माझ्या सोबत आमदार मिहीर कोटेचा होते मनोज कोटक, खासदार