On the occasion of International Disability Day of Differently abled felicitated achievers at a function in my office Sevalaya. Corporators Samita Kamble and Jagruti Patil were present on the occasion. Manoj Kotak, MP

"अंतरराष्ट्रीय विकलांग दिवस" च्या निमित्ताने माझ्या सेवालाय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मी दिव्यांग / विकलांग लोकांचा सन्मान केला। या प्रसंगी नगरसेविका समिता कांबळे आणि जागृती पाटील उपस्थित होत्या। मनोज कोटक, खासदार