आज मी घाटकोपर पूर्व येथे ज्योती गृह उद्योग संचालित व प्रेरित स्व. केतनजी कराणी यांचे दुकान के. के. स्वीटस आणि फरसाण च्या ज्योती जी केतन कारणी यांची सदिच्छा भेट घेतली व शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी स्थानिक आमदार श्री. पराग शाह व नगरसेविका श्री बिंदू त्रिवेदी, नगरसेवक श्री. भालचंद्र शिरसाट, मुंबई चे सचिव प्रवीण छेडा व घाटकोपर मंडळ अध्यक्ष रवी पूज उपस्थित होते. मनोज कोटक खासदार

Paid a courtesy visit and gave my compliments to Mrs. Jyoti ji Karani, owner of the Jyoti Gruh Udyog run shop KK Sweets and Farsan (of late Ketanbhai Karani). I was accompanied by MLA Parag Shah, and Corporators Bindu Trivedi and Bhalchandra Shirsat, Mumbai Secretary Pravin Chheda and Mandal Adhyaksh Ravi Puj. Manoj Kotak, MP