सोम्मैया कॉलेज रॉड सिमेंट काँक्रीटीकरण

गेली बरेच वर्ष रखडलेले सोम्मैया गेट, हिंदू स्मशान भूमी जवळ घाटकोपर (पूर्व) रस्त्याचे काँक्रीटीकरण महापालिके कडून करून घेतले. या मध्ये आमदार पराग शाह व नगरसेवक भालचंद्र शिरसाट तसेच घाटकोपर मंडळ अध्यक्ष रवी पूज यांचे सहकार्य लाभले. मनोज कोटक खासदार

Got the long delayed work of concretizing the stretch of road from the Hindu Cemetry signal to Somaiya College gate in Vidya Vihar completed. This was possible due to cooperation from MLA Parag Shah and persistence of Corporator Bhalchandra Shirsat and Mandal Adhyaksh Ravi Puj. Manoj Kotak, MP