I had a joint meeting with Divisional Railway Manager -Shalabh Goel, Additional General Manager - Ashutosh Gupta, MRVC Director -Ashutosh Mathur along with other Senior Central Railway Officers.

The main agenda discussed today were pertaining to Delay in Construction of Road Over Bridges (ROB) at Vidyavihar Station, Nahur, Vikhroli, Stoppage of Mail Trains / Konkan Railway at Bhandup Station, Decongestion of Ghatkopar and Metro Stations, Opening of Local Ticket Counter at Govandi Railway Station East Side, Development of Underpass at ROB Mankhurd Railway Station and Skywalk over the Nallah towards Lalubhai compound for safe passage of residents and school children crossing railway lines endangering their lives. These issues and their speedy execution was discussed. Manoj Kotak, MP

आज विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत विद्या विहार स्टेशन, नाहूर, विक्रोळी येथे रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामात दिरंगाई, भांडुप स्टेशनवरील मेल गाड्या / कोकण रेल्वे स्थानक, घाटकोपर व मेट्रो स्थानकांचा निर्णय, लोकल सुरु करणे, यासारख्या प्रमुख विषयांवर चर्चा झाली. तसेच गोवंडी (पूर्व) रेल्वे स्थानकातील तिकिट काउंटर, आरओबी मानखुर्द रेल्वे स्थानकात अंडरपासचा विकास आणि रेल्वेमार्ग ओलांडणार्याे रहिवाशांसाठी व शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी लालूभाई कंपाऊंडच्या दिशेने स्कायवॉक करण्यासंदर्भात आणि गतीने कारवाई करण्याची योजना अशी चर्चा झाली. यावेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक आशुतोष गुप्ता, एमआरव्हीसी संचालक आशुतोष माथूर व मध्य रेल्वेचे अन्य अधिकारी उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार