भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन पाळला जातो. संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन मसूदा समितीचा अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

आज ह्या दिनानिमित्त भाजपा ईशान्य मुंबई जिल्ह्यातर्फे खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली भिमनगर चौक, भिमज्योत मंडल, घाटकोपर (प) येथे त्यांनी भारतीय संविधान जगातील सर्वोत्तम संविधान आहे अशी संविधानाचे प्रेरणास्त्रोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली। या प्रसंगी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। मनोज कोटक, खासदार

Constitution Day, also known as Samvidhan Divas, is celebrated in India on 26 November every year to commemorate the adoption of the Constitution of India. On 26 November 1949, the Constituent Assembly of India adopted the Constitution of India written by Dr Babasaheb Ambedkar.

A program was organised at Bhim Nagar Chowk, Ghatkopar West by BJP North East Mumbai District under the guidance of MP Manoj Kotak. They paid rich tributes to Dr Babasaheb Ambedkar, that our constitution written by them is the best constitution in the world. BJP Ishanya Mumbai Office Bearers were present on the occasion. Manoj Kotak, MP