26/11 च्या भ्याड आतंकवादी हल्ल्याच्या वर्षगाठी निम्मित आतंकवादा चा निषेध करून त्या दिवशी शाहिद झालेल्या ना मानवंदना देण्यासाठी आयोजित रक्तदान शिबिरालादेवनार म्युनिसिपल कॉलोनी येथे सहभागी झालो व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। मनोज कोटक खासदार

Attended the Blood Donation drive organised at Deonar Municipal Colony in Deonar to pay homage to the Shaheed of the 26/11 Mumbai terror attack and paid my tributes to all the martyrs of that day. Manoj Kotak, MP