भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन पाळला जातो. संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन मसूदा समितीचा अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आज ह्या दिनानिमित्त...

भाजपा ईशान्य मुंबई जिल्ह्यातर्फे मुलुंड मध्ये चंदन बाग हायस्कुल येथे आयोजलेल्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि भारतीय संविधान जगातील सर्वोत्तम संविधान आहे अशी संविधानाचे प्रेरणास्त्रोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली। याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका समिता कांबळे, नगरसेविका रजनी केणी उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार

Constitution Day, also known as Samvidhan Divas, is celebrated in India on 26 November every year to commemorate the adoption of the Constitution of India. On 26 November 1949, the Constituent Assembly of India adopted the Constitution of India written by Dr Babasaheb Ambedkar.

I attended the program organised at Chandanbaug High School in Mulund by BJP North East Mumbai District and paid rich tributes to Dr Babasaheb Ambedkar, that our constitution written by them is the best constitution in the world. MLA Mihir Kotecha and Corporators Shri Prakash Gangadhare, Smt Samita Kamble, Smt Rajni Keni were present on the occasion. Manoj Kotak, MP