सरकारने दिलेल्या वाढीव वीजबिलांमुळे जनतेला नाहक त्रास होत आहे. वीज बिल कसं भरावं ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. सरकार च्या या दडपशाहीविरुद्ध आज भाजपच्या वतीने वाढीव वीज बिलांची होळी आंदोलन मुलुंड येथे पाच रस्त्यावर असलेल्या MSEDC ऑफिस समोर करण्यात आले. या आंदोलनात मी आमदार मिहीर कोटेचा समावेत सहभागी होऊन नेतृत्व केले आणि सरकारचा निषेध केला. मनोज कोटक, खासदार

BJP today staged a 'Electricity Bills ki Holi' agitation against inflated bills sent by the Govt without respite to users. I participated alongwith MLA Mihir Kotecha and led the agitation held in front of the MSEDC office on Paach Rasta in Mulund and protested against the Govt. Manoj Kotak, MP