ईशान्य मुंबई जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहून संबोधित केले. नवीन पदाधिकाऱ्यांच्या कामाचे वाटप आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या कशा दूर करायच्या इत्यादी विषयांवर त्यांना मार्गदर्शन केले। मनोज कोटक, खासदार

Attended and addressed the meeting of BJP North East Mumbai District Office bearers. Guided them on the allocation of work of the new office bearers and how to reach out to maximum people and solve their problems in the coming period. Manoj Kotak, MP