वसंत स्मृती भवन, दादर येथे आयोजित भारतीय जनता पार्टी मुंबई कार्यकारिणी बैठकीला उपस्थित होतो. बैठकीत आगामी २०२२ ला होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात तसेच अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा. देवेन्द्र जी फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदाद पाटील, माजी मुख्यमंत्री आणि खासदार श्री.नारायण राणे, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार श्री.मंगलप्रभात लोढा,आमदार प्रसाद लाड आमदार योगेश सागर आदि मुंबई पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. मनोज कोटक, खासदार