ईशान्य मुंबई भाजपा च्या बैठकीला उपस्थित होतो। तेथे नव्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व त्यांचे हार्दिक अभिनंदन केले तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मनोज कोटक, खासदार

Attended the Jilla baithak of Ishanya Mumbai district where the new team of Office bearers and executive committee of North East Mumbai were announced. I congratulated all and wished the new team of Office bearers and executive committee members a very successful tenure. Manoj Kotak, MP