After recovering from Covid, I visited my Sevalaya office and met people who came in big numbers to greet me & wish Happy Diwali and spent some time with them. Manoj Kotak, MP

कोविड च्या आजारातून बरे झाल्यानंतर आज मी माझ्या सेवालाय कार्यालयात जाऊन दिवाळी निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यासाठी आलेल्या सर्व लोकांबरोबर थोडा वेळ व्यतीत केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या मनोज कोटक, खासदार