In Shivaji Nagar, Baiganwadi, Mankhurd Ward 136 the people are resuming their daily life in the unlock process after the Covid lockdown. On this occasion, I distributed protective screens to rickshaws in Mankhurd today. These will act as a divider between the driver and the passenger and provide safety to both. Manoj Kotak, MP

शिवाजी नगर, बैंगनवाडी, मानखुर्द, प्रभाग क्रं. १३६ मध्ये कोविड लोकडाऊन नंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर जनता आपले दैनंदिन जीवनातील व्यवहार सुरू करीत आहे. या निमित्ताने माझ्या मतदार संघातील मानखुर्द येथे रिक्षांना सुरक्षेसाठी संरक्षक स्क्रीन वितरीत केले. हे ड्रायव्हर आणि प्रवाश्यांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा देतील. मनोज कोटक, खासदार