After lifting of lockdown people have started commuting by auto rickshaws which make the drivers and passengers vulnerable to COVID-19. For their safety, we have started distribution of safety screens which acts as divider between them. Today we distributed the screens to Auto rickshaws at Jay Maharashtra Pragati Mandal, Ganesh Nagar, Jagdusha Nagar, Ghatkopar West. Manoj Kotak, MP

लॉकडाऊन संपल्यावर आता प्रवास करताना कोरोना पसरण्याची भीती प्रवासी व चालक दोघांनाही वाटू नये म्हणून आम्ही जय महाराष्ट्र प्रगती मंडळ, गणेश नगर, जगडुशा नगर, घाटकोपर (प). येथे सर्व रिक्षा चालकांना सुरक्षेसाठी संरक्षक स्क्रिनचे आणि सॅनिटीझर्स चे वितरण केले. हे ड्रायव्हर व प्रवाशांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा देतील. मनोज कोटक, खासदार