स्वयम शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या भव्य वार्षिक सांस्कृतिक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो. प्रारंभी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच उपस्थितांना संबोधित केले. त्याचप्रमाणे विजेत्यांचे मेडल देऊन सत्कार करण्यात आला.