Continuing our "Ek kadam suraksha ki aur" initiative, we distributed Protective safety screens to Rickshaws in Ward no.109 from Shri Ram Pada, Bhandup West. These screens act as a divider between the driver and passenger and keep both safe from Corona transmission. Manoj Kotak, MP

"एक कदम सुरक्षा की ओर" या आमच्या प्रकल्पाच्या अंतर्गत आज प्रभाग क्रं.१०९, श्रीराम पाडा, भांडुप (प) रिक्षांना संरक्षणात्मक सुरक्षा स्क्रीन वितरित केली. हे ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्यात दुभाजक म्हणून काम करतात आणि दोघांनाही कोरोना ट्रान्समिशनपासून सुरक्षित ठेवतात. मनोज कोटक, खासदार