After the unlocking of the lockdown people have started to move out for work and other engagements. To safeguard them from Covid infection, we have started distribution of Protective Safety Screens to Rickshaw drivers. They act as a divider curtain between the driver and passenger and keep both safe. Today we distributed such screens in Ward 113 near Gamdevi Mandir Area and Tembhi Pada in Bhandup. Manoj Kotak, MP

अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यावर जनता आपले दैनंदिन जीवनातील व्यवहार सुरू करत असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही 'एक कदम सुरक्षा की ओर' या योजने अंतर्गत रिक्षांना सुरक्षेसाठी संरक्षक स्क्रीन वॉर्ड 113 मध्ये रिक्षा चालकांना बुधवार दिनांक.०४ नोव्हेंबर २०२० रोजी गावदेवी (विठ्ठल रखमाई मंदिर) आणि टेंभी पाडा (वैभव चौक) येथे वितरित करण्यात आले. हे स्क्रीन ड्रायव्हर आणि प्रवाश्यांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा प्रदान करतील. मनोज कोटक, खासदार