ऑटो रिक्षा चालक आणि ग्राहक यांना कोरोना महामारीपासून संरक्षण मिळावे, त्यासाठी खासदार मनोज कोटक यांच्यावतीने संरक्षणात्मक सुरक्षा स्क्रीन आणि सॅनिटीझर्स मुलुंड पूर्व रेल्वे स्टेशन रिक्षा स्टँड परिसरामध्ये मोफत देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संयोजन नगरसेविका सो रजनी केणी यांनी केले. मनोज कोटक, खासदार

To protect auto rickshaw drivers and passengers from Corona transmission, protective safety screens and Sanitizer were distributed to them in Mulund East Railway Station Rickshaw Stand on behalf of MP Manoj Kotak. The program was coordinated by Corporator Rajni Keni Manoj Kotak, MP