Today in Ward No. 105 at Nanepada Auto Rickshaw Stand, Mulund East we distributed free safety protective screens to Rickshaw drivers to prevent the spread of Corona and for the safe health of rickshaw drivers and passengers. Corporator Rajni Keni were present on this occasion. Manoj Kotak, MP

आज वार्ड क्र. 1०५ नानेपडा रिक्षा स्टँड, मुलुंड पूर्व येथे खासदार श्री.मनोज कोटक यांचा वतीने कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि रिक्षा चालक व प्रवासी यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी मोफत संरक्षण स्क्रीनचे वाटप कारण्यत आले.. यावेळी व नगरसेविका सो रजनी केणी उपस्थित होते। मनोज कोटक, खासदार