"Ek kadam suraksha ki aur"- Under the aegis of this initiative, we distributed protective screens for safety of Rickshaw drivers and passengers in Ward 126, Sanghani Estate Gavdevi, Ghatkoper West. एक कदम सुरक्षा की ओर या कार्यक्रमांतर्गत आज आम्ही वॉर्ड - 126, संघांनी इस्टेट, गावदेवी, घाटकोपर (प) मधील जुना बस डेपो येथे रिक्षा चालकांना मोफत सुरक्षा स्क्रीन चे वाटप केले. हे स्क्रीन चालक आणि ग्राहक यांच्यामध्ये दुभाजकाचे काम करतात आणि कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करतात।