आपली सुरक्षा हीच आमची जबाबदारी या योजनेअंतर्गत खासदार श्री मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. १२९ पारशिवाडी, घाटकोपर (प) येथे कोरोनाचे संक्रमण रोखून सामान्य जनतेला मोकळेपणाने बाहेर पडता यावे यासाठी विभागातील रिक्षा चालक आणि प्रवाश्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी रिक्षाचालकांना मोफत संरक्षक स्क्रीनचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सूर्यकांत गवळी यांनी केले होते। मनोज कोटक, खासदार

Your safety is our responsibility Under this scheme today in North East Mumbai we organised distribution of Free protective screens to rickshaw drivers at Parshiwadi, Ghatkoper West in Ward 129 for the safety and health of the drivers and passengers so that the people can move out freely without fear of Corona infections. The program coordinated by Corporator Suryakant Gawli. Manoj Kotak, MP