"Ek kadam suraksha ki aur"- Under the aegis of this initiative, we distributed protective screens for safety of Rickshaw drivers and passengers in Ward 137, Old Bus Depot, Bainganwadi, Govandi. Manoj Kotak, MP

एक कदम सुरक्षा की ओर या कार्यक्रमांतर्गत आज आम्ही वॉर्ड137, बैंगणवाडी, गोवंडी मधील जुना बस डेपो येथे रिक्षा चालकांना मोफत सुरक्षा स्क्रीन चे वाटप केले. हे स्क्रीन चालक आणि ग्राहक यांच्यामध्ये दुभाजकाचे काम करतात आणि कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करतात। मनोज कोटक, खासदार