आपली सुरक्षा हीच आमची जबाबदारी या योजनेअंतर्गत आज ईशान्य मुंबईत खासदार श्री मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते:

विक्रोळी विधानसभा प्रभाग क्र. १२० (चंदननगर) येथे कोरोनाचे संक्रमण रोखून सामान्य जनतेला मोकळेपणाने बाहेर पडता यावे यासाठी विभागातील रिक्षा चालक आणि प्रवाश्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी रिक्षाचालकांना मोफत संरक्षक स्क्रीनचे वाटप करण्यात आले। मनोज कोटक, खासदार

Your safety is our responsibility Under this scheme today in North East Mumbai we organised distribution of Free protective screens to rickshaw drivers at Chandanwadi in Ward 120 for the safety and health of the drivers and passengers so that the people can move out freely without fear of Corona infections. Manoj Kotak, MP