आपली सुरक्षा हीच आमची जबाबदारी या योजनेअंतर्गत खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र. १४१, लल्लूभाई कंपाऊंड, मानखुर्द येथे कोरोनाचे संक्रमण रोखून रिक्षा चालक आणि प्रवाश्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी *रिक्षाचालकांना मोफत संरक्षक स्क्रीनचे वाटप करण्यात आले। मनोज कोटक, खासदार

Your safety is our responsibility Under this scheme today we organised distribution of Free protective screens to rickshaw drivers in Ward 141 at Lallubhai Compound Mankhurd for the safety and health of the drivers and passengers so that the people can move out freely without the fear of Corona infections. Manoj Kotak, MP