"Ek kadam suraksha ki aur"- Under the aegis of this initiative, we distributed protective screens for safety of Rickshaw drivers and passengers at Tagore Nagar, Vikhroli East in ward 118 & 119. Manoj Kotak, MP

एक कदम सुरक्षा की ओर या कार्यक्रमांतर्गत आज आम्ही विक्रोळी पूर्व येथे वॉर्ड ११८ व ११९ मधील टागोर नगर मध्ये रिक्षा चालकांना मोफत सुरक्षा स्क्रीन चे वाटप केले. हे स्क्रीन चालक आणि ग्राहक यांच्यामध्ये दुभाजकाचे काम करतात आणि कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करतात। मनोज कोटक, खासदार