#Your_safety_is_our_responsibility ... The above initiative is being implemented by MP Manoj Kotak so that the people can resume their daily activities without fearing about Corona infection. Under this scheme, protective safety screens were distributed to autorickshaw drivers in Ghatkopar assembly ward no. 127. Former corporator Ritu Tawde coordinated the program. Manoj Kotak, MP

#आपलीसुरक्षा..हीचआमची_जबाबदारी... कोरोना संक्रमण रोखून जनतेला आपले दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरु करता यावेत म्हणून खासदार मनोज कोटक यांच्यातर्फे वरील उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज घाटकोपर विधानसभा वार्ड क्र 127 येथे विभागातील रिक्षा चालक आणि प्रवाश्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी #रिक्षाचालकांना #मोफतसंरक्षकस्क्रीनचे वाटप व फेस शिल्ड वाटप करण्यात आले. माजी नगरसेविका रितू तावडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले। मनोज कोटक, खासदार