Continuing our "Ek kadam suraksha ki aur" initiative, we distributed Protective safety screens to Rickshaws in Ward no.130 from Gangawadi in Ghatkopar West. These screens act as a divider between the driver and passenger and keep both safe from Corona transmission. Manoj Kotak, MP

"एक कदम सुरक्षा की ओर" या आमच्या प्रकल्पाच्या अंतर्गत आज घाटकोपर (प) येथे प्रभाग क्रं. १३०, गांगवडी रिक्षांना संरक्षणात्मक सुरक्षा स्क्रीन वितरित केली. हे ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्यात दुभाजक म्हणून काम करतात आणि दोघांनाही कोरोना ट्रान्समिशनपासून सुरक्षित ठेवतात. मनोज कोटक, खासदार