आपली सुरक्षा... हीच आमची जबाबदारी... भांडुप विधानसभा प्रभागक्र११५ (कोकण नगर व्यायामशाळा रिक्षा थांबा) येथे कोरोनाचे संक्रमण रोखून सामान्य जनतेला मोकळेपणाने बाहेर पडता यावे यासाठी विभागातील रिक्षा चालक आणि प्रवाश्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी रिक्षाचालकांना मोफत संरक्षक स्क्रीनचे वाटप करण्यात आले. मनोज कोटक, खासदार

*Your security ... Our responsibility ... Today, we distributed Protective Screens to Rickshaw drivers in Ward_No_115 * (Konkan Nagar Gymnasium Rickshaw Stop), Bhandup These screens act as barrier between the driver and passengers so as to avoid transmission of Corona infection. Manoj Kotak, MP