To protect auto rickshaw drivers and passengers from Corona transmission, protective safety screens and face shield masks were distributed to them in Ward 127 at Ghatkopar on behalf of MP Manoj Kotak. The program was coordinated by Mrs. Ritu Tawde. Manoj Kotak, MP

ऑटो रिक्षा चालक आणि ग्राहक यांना कोरोना महामारीपासून संरक्षण मिळावे, त्यासाठी खासदार मनोज कोटक यांच्यावतीने संरक्षणात्मक सुरक्षा स्क्रीन व फेस शिल्ड मास्क घाटकोपर येथे वॉर्ड 127 मध्ये मोफत देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संयोजन सौ रितुताई तावडे यांनी केले. मनोज कोटक खासदार