Post lifting of the lockdown, people have started to come out of their houses in big numbers. Considering their safety, we distributed protective screens for safety of Rickshaw drivers and passengers at Ward 131, in Shivraj Chowk, Zunzar Naka, Tilak Rd Vegetable Market areas of Ghatkopar East under our 'Ek Kadam Suraksha Ki Or' scheme. These will act as a divider between the driver and the passenger and provide safety to both. Manoj Kotak, MP

कोरोनामुळे घरात अडकलेली जनता अनलॉकमुळे बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. त्यांची सुरक्षा विचारात घेऊन आम्ही 'एक कदम सुरक्षा की ओर' या योजनेअंतर्गत वॉर्ड 131, जय किसन बिल्डिंग, शिवराज चौक, झुंझार नाका व टिळक रोड भाजी मार्केट अश्या विविध ठिकाणी ऑटो रिक्षाना संरक्षणात्मक सुरक्षा स्क्रीन चे वाटप करण्यात आलं. हे ड्रायव्हर व प्रवाशांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा देतील. मनोज कोटक, खासदार