Post Unlock 5.0 the people trapped in the house due to the corona have started to come out in big numbers. Considering their safety, we distributed protective screens for safety of Rickshaw drivers and passengers at Ward 104, NS Road, Tambe Nagar Auto Rickshaw Stand, Mulund West under our 'Ek Kadam Suraksha Ki Or' scheme. These will act as a divider between the driver and the passenger and provide safety to both. Manoj Kotak, MP

कोरोनामुळे घरात अडकलेली जनता अनलॉकमुळे बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. त्यांची सुरक्षा विचारात घेऊन आम्ही 'एक कदम सुरक्षा की ओर' या योजनेअंतर्गत रिक्षांना सुरक्षेसाठी संरक्षक स्क्रिनचे वॉर्ड - १०४, एन.एस.रोड, तांबे नगर ऑटो रिक्षा स्टँड, मुलुंड येथे वितरण केले. हे ड्रायव्हर व प्रवाशांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा देतील. मनोज कोटक, खासदार