Since there is no restriction on autorickshaws movement now, the drivers and passengers are exposed to COVID - 19 making them unsafe. For the safety of Rickshaw drivers and passengers, we distributed Safety Protection Screens to Auto Rickshaw drivers in Ward – 131, Laxmi Nagar, Auto Rickshaw Stand, Ghatkopar East. Manoj Kotak, MP

कोरोनाचे संक्रमण रोखून सामान्य जनतेला मोकळेपणाने बाहेर पडता यावे यासाठी वॉर्ड क्र. १३१ लक्ष्मी नगर, ऑटो रिक्षा स्टँड जवळ घाटकोपर पूर्व येथे सर्व रिक्षा चालकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी मोफत संरक्षक स्क्रीनचे वाटप करण्यात आले. या संरक्षक स्क्रीनमुळे प्रवासी आणि चालक यांना कोरोना पासून संरक्षण मिळेल. मनोज कोटक, खासदार