After lifting of lockdown people have started commuting by auto rickshaws which make the drivers and passengers vulnerable to COVID-19. For their safety, we have started distribution of safety screens which acts as divider between them. Today we distributed the screens to Auto rickshaws at Ward - 117, Vikhroli. Manoj Kotak, MP

लॉकडाऊन संपल्यावर आता प्रवास करताना कोरोना पसरण्याची भीती प्रवासी व चालक दोघांनाही वाटू नये म्हणून आम्ही प्रभाग क्रं. ११७ , विक्रोळी येथे सर्व रिक्षा चालकांना सुरक्षेसाठी संरक्षक स्क्रिनचे आणि सॅनिटीझर्स चे वितरण केले. हे ड्रायव्हर व प्रवाशांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा देतील. मनोज कोटक, खासदार