Steps for public safety. Distributed Protective safety screens to Auto Rickshaws in Railway Station, Ward - 120, Vikhroli West to provide protection from transmission of corona virus to the driver and passengers travelling in the rickshaw. Manoj Kotak, MP

जनसुरक्षेसाठी पाऊल. प्रभाग क्रं. १२०, विक्रोळी विधानसभा मधील ऑटो रिक्षांना संरक्षणात्मक सुरक्षा स्क्रीन वितरित केले ज्यामुळे रिक्षात प्रवास करणाऱ्या ड्रायव्हर आणि प्रवाशांना कोरोना संक्रमण होण्यापासून संरक्षण मिळेल। मनोज कोटक, खासदार