Due to the unlock in city people have started commuting by auto rickshaw which had made the drivers and passengers vulnerable to COVID-19.

For the safety of Autorickshaws drivers and passengers, we distributed safety sheild which acts as divider between them in Nahur Auto Rickshaw Stand, Nahur Village Manoj Kotak, MP

प्रवास करताना कोरोना पसरण्याची भीती प्रवासी व चालक दोघांनाही वाटू नये म्हणून आमच्या कडून नाहूर ऑटो रिक्षा स्थानक, नाहूर गाव येथे सर्व रिक्षा चालकांना सुरक्षेसाठी संरक्षक स्क्रिनचे वितरण केले हे ड्रायव्हर व प्रवाशांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा देतील. मनोज कोटक, खासदार