Due to the unlock in city people have started commuting by auto rickshaw which had made the drivers and passengers vulnerable to COVID-19.

For the safety of Autorickshaws drivers and passengers, we distributed safety sheild which acts as divider between them in Ward 123, Ghatkopar west Manoj Kotak, MP

प्रवास करताना कोरोना पसरण्याची भीती प्रवासी व चालक दोघांनाही वाटू नये म्हणून आमच्या कडून वार्ड १२३ घाटकोपर (पश्चिम) येथे सर्व रिक्षा चालकांना सुरक्षेसाठी संरक्षकस्क्रिनचे वितरण केले.हे ड्रायव्हर व प्रवाशांमध्ये विभाजक म्हणून काम करतील आणि दोघांनाही सुरक्षा देतील. मनोज कोटक, खासदार