Since there is no restriction on autorickshaws movement now, the drivers and passengers are exposed to COVID - 19 making them unsafe. For the safety of Rickshaw drivers and passengers, we distributed Safety Protection Screens to Auto Rickshaw drivers in Ward – 113/114 Bhandup West. Manoj Kotak, MP

कोरोनाचे संक्रमण रोखून सामान्य जनतेला मोकळेपणाने बाहेर पडता यावे यासाठी भांडुप विधानसभा वॉर्ड क्र.113 व 114 यांच्या वतीने सर्व रिक्षा चालकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी मोफत संरक्षक स्क्रीन चे वाटप करण्यात आले. या संरक्षक स्क्रीनमुळे प्रवासी आणि चालक यांना कोरोना पासून संरक्षण मिळेल. मनोज कोटक, खासदार