Myself and BJP Mumbai President Mangalprabhat Lodha met newly appointed Treasurer of BJP Mumbai Kirit Bhansali and Secretary Niharika Khondley to compliment them and wished them a successful tenure. Manoj Kotak, MP

आज मी आणि मुंबई भाजपा चे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीभाजपचे मुंबईचे नवनियुक्त कोषाध्यक्ष किरीट भन्साळी आणि सचिव निहारिका खोंडले यांना भेटून त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मनोज कोटक, खासदार