Post unlocking people have started traveling as Autos have been permitted on roads. In this " new normal', as a step to ensure safety we distributed Protective safety screens to Auto Rickshaws at Ashok Kedare Chowk, Bhandup West. They will provide protection from transmission of corona virus to the driver and passengers travelling in the rickshaw. Manoj Kotak, MP

अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रस्त्यांवर रिक्षा धावायला लागल्या आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी भांडूप (प) येथे गाढव नाका येथील मधील ऑटो रिक्षांना संरक्षणात्मक सुरक्षा स्क्रीन वितरित केले। त्यामुळे रिक्षात प्रवास करणाऱ्या ड्रायव्हर आणि प्रवाशांना कोरोना संक्रमण होण्यापासून संरक्षण मिळेल। मनोज कोटक, खासदार