A step towards safety. Distributed Protective safety screens to Auto Rickshaws in Ward no.112, Bhandup at Corporator Sakshi Deepak Dalvi's office. They will provide protection from transmission of corona virus to the driver and passengers travelling in the rickshaw. Manoj Kotak, MP

एक कदम सुरक्षा की ओर। भांडूप येथील प्रभाग क्र .११२ मधील ऑटो रिक्षांना संरक्षणात्मक सुरक्षा स्क्रीन नगरसेविका साक्षी दीपक दळवी यांच्या कार्यालयातून वितरित केले। त्यामुळे रिक्षात प्रवास करणाऱ्या ड्रायव्हर आणि प्रवाशांना कोरोना संक्रमण होण्यापासून संरक्षण मिळेल। मनोज कोटक, खासदार